DATE

माझि कविता.....


मि लिहितो तेव्हा
मझि प्रतिभा आणि तुझि प्रतिमा असते
नाहितर ति कविताच नसते
मि वाचतो तेव्हा
माझे नयन आणि तुझि आक्रुति असते
नाहितर ते वाचनच नसते
मि एकांतात असतो तेव्हा
माझे मन आणि तुझि आठवण असते
नाहितर ते एकांतच नसते.
कवि.. हिरा देसले

माझि कविता.....

माझि कविता.....
माझि कविता.....

सोमवार, ९ जानेवारी, २०१२

विद्या देवि


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा